tag:blogger.com,1999:blog-20484515.post9077315657802264427..comments2024-02-02T07:28:01.994-08:00Comments on आनंदघन: कॉमन मॅन, सायंटिस्ट, इंजिनियर आणि एक कोडेAnand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-20484515.post-66211001900481721792013-02-11T19:56:03.250-08:002013-02-11T19:56:03.250-08:00आपल्या प्रतिसादाबद्दल आभार. टाकी रिकामी होण्यासाठी...आपल्या प्रतिसादाबद्दल आभार. टाकी रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्या उपायानुसार सहज मोजता येईल. पिण्याच्या पाण्याची टाकी किंवा माठ आपण नेहमीच अशा प्रकारे रिकामा करतो आणि तो किती वेळात रिकामा होतो याचा आपल्याला अंदाज असतो. पण त्याला लागणारा वेळ काढणे हा या लेखाचा उद्देशच नाही. दिलेल्या माहितीचा उपयोग करून त्यावरून त्याचे उत्तर काढणे हे मूळ कोडे होते आणि ते सोडवण्यासाठी पुरेशी माहिती दिलेली नव्हती. अशा परिस्थितीत सामान्य माणूस, शास्त्रज्ञ आणि इंजिनियर काय करेल हे मी या लेखात दाखवले आहे. तसेच यातले कोठलेही उत्तर तंतोतंत बरोबर असू शकत नाही, ते अॅप्रॉक्झिमेशन असते हे मी दाखवले आहे.Anand Gharehttps://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-20484515.post-5800594870739376732013-02-11T10:23:01.814-08:002013-02-11T10:23:01.814-08:00आपण केलेला विचार आपल्या पद्धतीने उत्तम आहे. अभिनंद...आपण केलेला विचार आपल्या पद्धतीने उत्तम आहे. अभिनंदन. <br />माझा एक ढोबळ उपाय सांगतो. कृपा करून यातून कोणताही वेगळा अर्थ काढू नये.<br /><br />सांगितलेल्या घनफळाची टाकी घ्यायची. एक stopwatch घ्यायचं. आणि तोटी सोडून वेळ मोजायचा. राहिलाच प्रश्न तर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे तेवढ्याच वेळात तेवढेच पाणी जाण्याचा. पण सध्या तरी हे ही एक उत्तर गृहीत धरण्यास हरकत नाही. नाही का? Kaivalyahttps://www.blogger.com/profile/00967816661425744103noreply@blogger.com