tag:blogger.com,1999:blog-20484515.post8687724690832643868..comments2024-02-02T07:28:01.994-08:00Comments on आनंदघन: दू ऊऊऊ र दर्शनAnand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-20484515.post-37761619934084566902015-02-25T04:31:34.167-08:002015-02-25T04:31:34.167-08:00तारापूर येथील ५४० मेगावॉट्स क्षमतेचा प्रकल्प पूर्ण...तारापूर येथील ५४० मेगावॉट्स क्षमतेचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर माझी दूरदर्शनच्या बातम्यांमध्ये लाइव्ह मुलाखत झाली होती. त्या काळात मी एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर या पदावर काम करत होतो. हा कार्यक्रम लाइव्ह प्रक्षेपणात सादर होत असला तरी निवेदिकेने मला कोणते प्रश्न विचारायचे हे आम्ही उभयतांनी बसून आधीच ठरवलेले होते. त्यात मुद्दाम काही खोचक प्रश्नही ठेवले होते. अर्थातच माझी उत्तरे तयार होती. सगळ्या रिअँलिटी शोजमधले लोक कशी पटापटा मुद्देसूद उत्तरे देतात या मला नेहमी पडत असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. <br />Anand Gharehttps://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com