tag:blogger.com,1999:blog-20484515.post7518313443774394803..comments2024-02-02T07:28:01.994-08:00Comments on आनंदघन: फुकुशिमा येथील दुर्घटनेच्या निमित्याने (उत्तरार्ध)Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-20484515.post-37459201643934553002011-04-04T08:29:37.427-07:002011-04-04T08:29:37.427-07:00धन्यवाद. मला सुध्दा नियतकालिकांमध्ये लिहायला आवडेल...धन्यवाद. मला सुध्दा नियतकालिकांमध्ये लिहायला आवडेल, पण तिथे प्रवेश मिळवणे कठीण आहे असे ऐकले. वाचकांचा पत्रव्यवहार यापलीकडे मी जाऊ शकलो नाही.Anand Gharehttps://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-20484515.post-46165991502190380882011-04-03T00:46:51.511-07:002011-04-03T00:46:51.511-07:00अतिशय उत्तम माहितीपूर्ण लिखाण. न घाबरवता शहाणे करू...अतिशय उत्तम माहितीपूर्ण लिखाण. न घाबरवता शहाणे करून सोडते. क्रिकेटज्वराने आजारी असल्यामुळे हा आणि आधीचा भाग थोडा उशिराच वाचला. घारेसाहेब, वाचनसंख्या बघून निराश होऊ नका. हे लिखाण एखाद्या मासिकात किंवा वर्तमानपत्राच्या पुरवणीत यायला हवे. असे लिखाण तर चांगल्या चांगल्या वृत्तपत्रांतही येत नाही.धम्मकलाडूhttp://mr.upakram.orgnoreply@blogger.com