tag:blogger.com,1999:blog-20484515.post7465846740661007556..comments2024-02-02T07:28:01.994-08:00Comments on आनंदघन: चीनमार्गे परतीचा प्रवासAnand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-20484515.post-35213616442156243222021-02-16T07:12:39.410-08:002021-02-16T07:12:39.410-08:00धन्यवाद. तुमचा अनुभव खडतर होता. त्या मानाने माझा अ...धन्यवाद. तुमचा अनुभव खडतर होता. त्या मानाने माझा अनुभव खूपच सुरळीत होता. Anand Gharehttps://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-20484515.post-88215984167815323652021-02-15T22:59:09.901-08:002021-02-15T22:59:09.901-08:00मी पण मे ते नोव्हेंबर लॉस एंजेलिस नी सं फ्रान्सिस्...मी पण मे ते नोव्हेंबर लॉस एंजेलिस नी सं फ्रान्सिस्को जाऊन आले. जाताना बरेच पुणेरी प्रवासी कामासाठी बीजिंग पासून पुढे वेगवेगळ्या गावी जाणारे भेटले. त्यांचा म्हणाण्या नुसार एअर चायना ची विमाने खूपदा उशिरा जाता नी आमचेही तसेच उशिरा गेले.कनेक्शन साठी ४ तासाचा ले ओवर होता त्यामुळे कसेबसे मिळाले. मलाही सेक्युरिटी साठी हुडकाताच जावे लागले. पहिल्यांदाच via चीन जात असल्याने हेल्प घेतली होती पण १० मिन. कोणीच न दिसल्याने पळत सुटले. जाताना एकटीच होते. नी त्यात माझा बाग अधून माझे खरे खरे दागिने काढायला लावले नी वेळ गेला . पण पुढचे गेट जवळ होते नी बऱ्यापैकी इंडियन होते तिथं . आधीचा विमानातील लोक विखरून गेले होते खूपसे अमेरिकेसाठी जात होते. येताना आम्ही दोघं आलो पण मी पुणे नी पटवर्धन दिल्लीला गेले. अथ दिवसांनी मी मुंबईला गेले होते एका कार्यक्रमासाठी नी आल्यावर मला झालेली सर्दी खोकला महिनाभर हटला नाही. फॅमिली डॉक्टरनी औषधे बदलून दिली. जानेवारी मध्ये मुलींनी वरोना बद्दल सांगितलं तेव्हा वाटलं मला तेच तर नाही झालं. मी एकटीच होते घरी नी थंडीमुळे फिरायला जाणं बंद केलं होतं. पण पुढे परत मार्च १० ल मी गेले तेव्हा एन९५ अमाव वरून १०००च ५०० ल घेतला होता. इथल्या मेडिकल दुकानात तो मिळत नव्हता. जाताना हांडगलोवेस sanitizer sprey बराच जामानिमा करून गेले नी पोचल्यावर घरी फोन करून मुलीला एअरपोर्ट वरून घेऊन जाण्यासाठी फोन करून निर्मनुष्य कोपऱ्यात जाऊन बसले होते. खूप दहशत होती . पण न्यूयॉर्क मात्र त्यातही निवांत वाटलं. मी यावेळी via न्यूयॉर्क गेले होते. गेल्यागेल्या बॅग्स लिझोल स्प्रे करून दोन दिवस उन्हात नी मी थेट बाथरूममध्ये. शा महिन्यात बाहेर पडले ते होम कवारांतीन मिळावा म्हणून टेस्ट द्यायलाच बाहेर पडले. वंदे भारत ने एम्बासी एअरींडिया नी मग नाही मिळाला म्हणून युनायटेड, दोन चार देक्लरेशन्स exemtion ॲप्लिकेशन, ट्रॅकिंग करत दिल्लीत पोचले नी मग होम स्वीट होम. Vaijayanti Patwardhanhttps://www.blogger.com/profile/00994795070798172655noreply@blogger.com