tag:blogger.com,1999:blog-20484515.post6848768945969106396..comments2024-02-02T07:28:01.994-08:00Comments on आनंदघन: गुरुशिष्यसंवाद (उत्तरार्ध) -२Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-20484515.post-16983134615974738512010-06-14T12:28:52.245-07:002010-06-14T12:28:52.245-07:00kya baat hai kaka!!!!!!!!!!!!!!!!!!!kya baat hai kaka!!!!!!!!!!!!!!!!!!!निळकंठ https://www.blogger.com/profile/18397632271551432808noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-20484515.post-52351491704211881742010-05-05T03:04:16.371-07:002010-05-05T03:04:16.371-07:00घारे काका संवाद आवडला. खरंतर असाच एक अनुभव नुकताच ...घारे काका संवाद आवडला. खरंतर असाच एक अनुभव नुकताच एका मराठी संस्थळावर आला. न्युटनच्या (तिस-या) नियमाची अत्यंत चुकीची माहिती असताना तोच नियम वापरुन पुर्नजन्माचा खरे पणा सिद्धा करण्याचा प्रयत्न. असो.

-NileNilehttps://www.blogger.com/profile/02718918008444109297noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-20484515.post-92134787231808283162010-04-15T09:45:47.370-07:002010-04-15T09:45:47.370-07:00लेख आवडला.लेख आवडला.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-20484515.post-60584111293258880932010-04-04T01:20:29.105-07:002010-04-04T01:20:29.105-07:00धन्यवाद, शिरीष,
हा लेख लिहितांना माझ्या डोक्यात त्...धन्यवाद, शिरीष,
हा लेख लिहितांना माझ्या डोक्यात त्याचा आवाका एवढाच होता. माझ्या दृष्टीने गुरूला जे सांगायचे आहे ते महत्वाचे होते. सरळसोट कथन करण्यापेक्षा संवादाने ते जास्त रंजक वाटेल अशा कल्पनेने शिष्याचे पात्र त्याला कॉन्ट्रास्ट देण्यासाठी योजले होते.
तुमच्या सूचनेचा विचार करून कधी तरी एक वेगळा प्रयत्न करून पाहीन.Anand Gharehttps://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-20484515.post-18012106393320170762010-04-03T21:42:30.384-07:002010-04-03T21:42:30.384-07:00मला वाटते शिष्याची पूर्वग्रहदुषित भुमिका इतपोतर ठी...मला वाटते शिष्याची पूर्वग्रहदुषित भुमिका इतपोतर ठीक. पण शिष्य अजून सिद्धहस्त दाखवून आपण हाच लेख अजून विस्ताराने पुनर्टंकित करावा... कारण असे शिष्यही आहेत की जे वादाच्या अनेक पायऱ्या व्यवस्थित सांभाळतात.

ह्या विषयावर मी वाचलेले एकच वाक्य विषयांतर करून लिहीतो.

"द गोल" ह्या कांदबरीतील मी ती कादंबरी न वाचता लिहितोय म्हणून तितकेच घ्यावे... जास्त नको.

सायन्स इज ह वे विच अलाउज अस टू अंडरस्टँड द फेनेमेनाज ऑफ द नेचर. असे काहीसे आहे ते... त्याचा कदाचित आपल्याला त्या विस्तारामध्ये उपयोग होईल असे वाटते...

आपण ह्या पद्धतीने अधिक चांगले लिहावे आणि आम्हांला शास्त्र (ज्याला आपण विज्ञान म्हणता) तुमच्या पद्धतीने सांगावे हीच शुभेच्छा...शिरीषhttp://www.gurudrushti.innoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-20484515.post-56052023782433428982010-04-03T11:19:43.231-07:002010-04-03T11:19:43.231-07:00शिरीष यास त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवा...शिरीष यास त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
हा दोन व्यक्तींमधला सामना नाही आणि त्यात हार किंवा जीत याला महत्व नाही. एक पूर्वग्रहाने पछाडलेला युवक विज्ञानाच्या मार्गावर चालत असलेल्या एका मनुष्याकडे येतो आणि तो माणूस त्याला विज्ञानाची पायाभूत तत्वे समजाऊन सांगतो अशी संकल्पना या काल्पनिक संवादात आहे.
संवाद वाचनीय व्हावा यासाठी त्यात थोडी रंजकता आणली आहे.
अशा दोन्ही प्रकारची माणसे मी पाहिलेली आहेत. शिष्याला मी मुद्दाम कच्चा बनवलेले नाही. त्याची बाजू मुळातच लंगडी आहे. त्याच्या बाजूने आपल्याकडे कांही सशक्त मुद्दे असलेच तर ते अवश्य मांडावेत.Anand Gharehttps://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-20484515.post-45256011929408417772010-04-03T05:44:07.347-07:002010-04-03T05:44:07.347-07:00सुंदर,
विज्ञानातल्या प्रगतीबद्दल सोप्या शब्दात कस...सुंदर,

विज्ञानातल्या प्रगतीबद्दल सोप्या शब्दात कसे सांगावे, हे अतीशय उत्तम रीत्या मांडले आहे.

धन्यवाद.Prashanthttps://www.blogger.com/profile/00911071461065070137noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-20484515.post-59662819529103269562010-04-02T22:47:42.900-07:002010-04-02T22:47:42.900-07:00आपल्या संवादात मी शिष्याच्या जागी स्वतःला सामावून ...आपल्या संवादात मी शिष्याच्या जागी स्वतःला सामावून घेतले तर एवढेच सांगू इच्छितो कि दुसऱ्या ज्ञानी माणसाचा कच्चा शिष्य भेटल्यास साधारण असेच घडते...

त्यात त्या गुरुचा पराभव निश्चितच होत नसतो...

कोणत्याही क्षेत्रात आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जर दुसऱ्याचे अस्तित्व कमी लेखावे लागत असेल तर तो आपलाच पराभव असे सिद्ध होते...

ह्या निकषावरून पाहता आपला गुरुशिष्य संवाद कसा ठरवावा अशी चिंता मला पडली...शिरीषhttp://www.gurudrushti.innoreply@blogger.com