tag:blogger.com,1999:blog-20484515.post4597032283219076859..comments2024-02-02T07:28:01.994-08:00Comments on आनंदघन: कानडा राजाAnand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-20484515.post-52689866099416330972023-02-16T02:36:09.042-08:002023-02-16T02:36:09.042-08:00सुंदरसुंदरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-20484515.post-55529486889812329562020-01-28T08:01:03.281-08:002020-01-28T08:01:03.281-08:00मंगळवेढे इथले त्या काळातले अधिकारी दामाजीपंत यांनी...मंगळवेढे इथले त्या काळातले अधिकारी दामाजीपंत यांनी सरकारी कोठारातले धान्य दुष्काळामुळे उपाशी राहिलेल्या भुकेल्या गावकऱ्यांना वाटले होते. त्यमुळे नाराज झालेल्या बादशहाने दामाजीला त्याचा जाब विचारला होता. त्या वेळी विठ्ठलाने महाराच्या रूपात बादशहाच्या दरबारात जाऊन त्या धान्याची किंमत चुकवली होती अशी कथा आहे. झाला महार पंढरीनाथ या गाण्यात याची हकीकत आहे.Anand Gharehttps://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-20484515.post-23801394036340758592020-01-28T06:47:15.343-08:002020-01-28T06:47:15.343-08:00खूप सुंदर....वाली दामाजी चा...काय आहे ते नाही कळाल...खूप सुंदर....वाली दामाजी चा...काय आहे ते नाही कळाले Anonymoushttps://www.blogger.com/profile/16446966029609032667noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-20484515.post-50065816696112857172018-07-22T22:17:26.825-07:002018-07-22T22:17:26.825-07:00खूप सुंदर.
खूप सुंदर. <br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/07891039543432083184noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-20484515.post-60391767129837247142008-07-07T18:52:00.000-07:002008-07-07T18:52:00.000-07:00माझ्या समजुतीप्रमाणे ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या कर्...माझ्या समजुतीप्रमाणे ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या कर्नाटकू या शब्दाचा अर्थ नाटक करणे किंवा लीला दाखवणे असा होतो.Anand Gharehttps://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-20484515.post-46895986473025393802008-07-06T19:55:00.000-07:002008-07-06T19:55:00.000-07:00खूप सुंदर ब्लॉग आहे तुमचा. घरी होतो तेव्हा बाबा टे...खूप सुंदर ब्लॉग आहे तुमचा. घरी होतो तेव्हा बाबा टेप वरती लावायचे तेव्हा ऐकायचो. अभंगाचा अर्थ लावायचा असतो हे कळत नव्हते त्या वयात आणि आता सुद्धा. तुम्ही दिलेल्या विश्लेषणामुखे थोडा अर्थबोध झाला. धन्यवाद. हा उपक्रम चालू ठेवावा.<BR/>अत्यंत आभार.<BR/>एक शंका कानडा हा शब्द आणि त्या मागचा अर्थ समजला पण "कर्नाटकू" हा शब्द का आला असावा?<BR/>भक्तगण कर्नाटकात असल्याचा आणि इथे हा शब्दा येण्यामागचा संबंध उमजला नाही.साधकhttps://www.blogger.com/profile/00437235676074599489noreply@blogger.com