tag:blogger.com,1999:blog-20484515.post1769507137129341629..comments2024-02-02T07:28:01.994-08:00Comments on आनंदघन: पंपपुराण - भाग - १२Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-20484515.post-61889659009139698202010-04-04T11:07:25.483-07:002010-04-04T11:07:25.483-07:00आम्ही प्रयत्न करू..
काम चालू राहू दे... मी काढतो ...आम्ही प्रयत्न करू..

काम चालू राहू दे... मी काढतो माणसे शोधून की जी ते छापायला आपल्याला सहाय्य करतील अशी...शिरीषhttp://www.gurudrushti.innoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-20484515.post-8431501575476654802010-04-04T10:06:59.351-07:002010-04-04T10:06:59.351-07:00शिरीष, अहो माफी कसली मागताय्? तुमची दादच मला महत्व...शिरीष, अहो माफी कसली मागताय्? तुमची दादच मला महत्वाची आहे. तांत्रिक विषयांवरील लेखांचे संकलन करून छापण्याची कल्पना छानच आहे, पण ते काम कोण करणार? ब्लॉग आपल्या हातात आहे. घरी बसल्या इथे पाहिजे ते लिहू शकतो म्हणून सध्या लिहून ठेवतो आहे.
सूचनेबद्दल धन्यवाद.Anand Gharehttps://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-20484515.post-89652558186001656852010-04-04T01:15:31.266-07:002010-04-04T01:15:31.266-07:00माफ करा पण बोलल्या (लिहिल्या) शिवाय रहावत नाही म्ह...माफ करा पण बोलल्या (लिहिल्या) शिवाय रहावत नाही म्हणून...

हे आपले पंपपुराण आणि असे अनेक इतर काही जमेल तितके आपण संकलित करून नंतर छापले तर पुढील पिढीत तरी काही मराठी जाणकार पंपतंत्रज्ञ तयार होतील... अशी गोष्टी आय टी आय आणिक आय आय टी मध्ये सुद्धा नाहित असे वाटते...शिरीषhttp://www.gurudrushti.innoreply@blogger.com