tag:blogger.com,1999:blog-20484515.post1298105218214190985..comments2024-02-02T07:28:01.994-08:00Comments on आनंदघन: रुद्रास आवाहन - डमडमत डमरु ये - स्व.भा.रा. तांबेAnand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-20484515.post-22046359415477575142020-06-20T22:11:18.690-07:002020-06-20T22:11:18.690-07:00बालपणी ची आठवण झालीबालपणी ची आठवण झालीAnonymoushttps://www.blogger.com/profile/05635112382457446251noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-20484515.post-48934099393114607952017-06-04T05:31:07.102-07:002017-06-04T05:31:07.102-07:00ही कविता मी शाळेत असतांना पाठ केली होती. लेख लिहाय...ही कविता मी शाळेत असतांना पाठ केली होती. लेख लिहायच्या वेळी आंतर्जालावरून घेतली होती. कवीवर्य स्व.भा. रा. तांबे यांची मूळ रचना कुठे उपलब्ध असेल ते मलाही माहीत नाही. आपण सुचवल्याप्रमाणे "जल तडागी सडे" हेच वृत्त आणि अर्थाच्या दृष्टीनेही अधिक समर्पक वाटते. <br />माझ्या स्मरणानुसार कवितेची दुसरी ओळ "शंख फुंकीत ये" अशी हवी.<br />धन्यवाद.Anand Gharehttps://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-20484515.post-83094146387017697782017-05-29T02:56:45.935-07:002017-05-29T02:56:45.935-07:00जळ तडाग सड़े...हे छंदात वाचता येईना.
जळ तडागी सड़े अ...जळ तडाग सड़े...हे छंदात वाचता येईना.<br />जळ तडागी सड़े असे असावे का ते?चैतन्यhttps://www.blogger.com/profile/13302350260993204853noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-20484515.post-35955641472773594972016-10-20T06:38:54.139-07:002016-10-20T06:38:54.139-07:00या गीतावर बेतलेली पु.ल. देशपांडे यांची "बटाट्...या गीतावर बेतलेली पु.ल. देशपांडे यांची "बटाट्याची चाळ" यातील "संगीतिका" या प्रकरणातील अतिशय सुंदर अशी कविता आहे - "दणदणत चरण ये, खणखणत वदन ये, ये नळाला". अवश्य वाचावी.Kamleshhttps://www.blogger.com/profile/18266754624709746724noreply@blogger.com